शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

पतंग उडविण्याच्या नादात बालकाचा छतावरुन पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:18 IST

चांदवड : पतंग उडविण्याच्या नादात बांधकाम सुरु असलेल्या घराच्या छतावरुन पडून अनिल ओलाराम सस्ते (८) या ...

चांदवड : पतंग उडविण्याच्या नादात बांधकाम सुरु असलेल्या घराच्या छतावरुन पडून अनिल ओलाराम सस्ते (८) या बालकाचा मृत्यू झाला आहे. येथील श्री महालक्ष्मीनगर येथे बांधकाम सुरु आहे. त्या कामावर ओलाराम नारसिंग सस्ते (३५, रा. धावडा ता. सेंधवा) हे आपल्या बायको, मुलासह व इतर मजुरांसमवेत काम करत होते. मकर संक्रांतीच्या दिवशी दुपारी शेजारील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या छतावर पतंग खेळण्यासाठी गेलेल्या अनिलचा खेळण्याचा नादात अचानक छतावरुन तोल गेला. तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ऐन संक्रांतीच्या सणादिवशी झालेल्या या दुदैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुलाच्या आईने घटनास्थळीच हंबरडा फोडला. चांदवड उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर करत आहेत.