शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री फडणवीस आज नाशकात

By admin | Updated: September 8, 2016 01:51 IST

मुख्यमंत्री फडणवीस आज नाशकात

नाशिक : जलयुक्त शिवार, विहीर पुनर्भरण यासारख्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा विभागीय पातळीवर आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी नाशकात दाखल होत असून, त्यांच्यासमवेत जलसंधारण मंत्री राम शिंदे, पालकमंत्री गिरीश महाजन हेदेखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे सकाळी ११ वाजता नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार व धुळे या पाच जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलविली असून, त्यात तालुका व योजना निहाय आढावा घेण्यात येणार आहे. फडणवीस यांचे सकाळी दहा वाजता ओझर विमानतळावर आगमन होईल व तेथून ते थेट आरोग्य विज्ञान विद्यापीठात दाखल होतील. दुपारी दोन वाजेपर्यंत चालणाऱ्या या बैठकीत विभागीय आयुक्त एकनाथ डवले तसेच जलसंधारण, कृषी, सामाजिक न्याय, पाणीपुरवठा, ग्रामविकास, महसूल या खात्याचे सचिव आपापल्या खात्याचे सादरीकरण करतील, त्यानंतर मुख्यमंत्री स्वत: कामाच्या प्रगती आढावा, त्यात येणाऱ्या अडचणी जाणून घेणार आहेत. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महसूल खात्याची धावपळ उडाली असून, दिवसभर अधिकारी वर्ग या बैठकीच्या तयारीत व्यस्त होते. राज्यात अशा प्रकारे पहिलीच बैठक नाशिकमध्ये होत असल्यामुळे आयोजक अधिकाऱ्यांमध्ये या बैठकीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.