शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवरायांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:11 IST

जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामीण भागात सोहळ्याचा उत्साह दिसून आला. भगवे ध्वज, भगवे फेटे, मोटारसायकल रॅली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात वातावरणात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या.

नाशिक : जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामीण भागात सोहळ्याचा उत्साह दिसून आला. भगवे ध्वज, भगवे फेटे, मोटारसायकल रॅली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात वातावरणात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या.सिन्नर येथील मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याभोवतालचा परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळा पूजन करण्यात आले. नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक प्रमोद चोथवे, शैलेश नाईक, विजय जाधव, बाळासाहेब उगले आदींसह नागरिक उपस्थित होते. नगर परिषदेने नुकतेच २२ लाख रुपये खर्चातून सुशोभिकरण केले. नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्ष किरण डगळे व मुख्याधिकारी संजय केदार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी सर्व नगरसेवकांसह दीपक भाटजिरे, भीमराव संसारे, सुनील शिंदे, खेलूकर, नीलेश चव्हाण, भानुदास घोरपडे, संजय मुरकुटे, नीलेश भुसे, राजेंद्र आंबेकर आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष डगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर माहिती दिली. सिन्नर सार्वजनिक वाचनालयात अध्यक्ष कृष्णाजी भगत यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यवाह हेमंत वाजे, उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे, नरेंद्र वैद्य, संचालक चंद्रशेखर कोरडे, मनीष गुजराथी, संजय बर्वे, सागर गुजर, जितेंद्र जगताप, नगराध्यक्ष डगळे, अ‍ॅड. श्रीकांत गुजराथी, सुजाता तेलंग, ज्योती वामने, शैलेश नाईक, मु. शं. गोळेसर, राजेश खरजुले, अंबादास भालेराव, सचिन पांगारकर, विकास उकाडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज