शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारपासून भाडेवाढ अंमलात येण्याची शक्यता

By admin | Updated: June 26, 2014 01:16 IST

शनिवारपासून भाडेवाढ अंमलात येण्याची शक्यता

 

नाशिकरोड : रेल्वे प्रवास भाडेवाढ ही फक्त आरक्षण तिकिटाकरिताच मध्यरात्रीपासून लागू झालेली आहे. साधारण रेल्वे तिकिटाकरिता ही भाडेवाढ अंमलात आलेली नसून शनिवारी भाडेवाढ अंमलात येण्याची शक्यता आहे.रेल्वे मंत्रालयाने प्रवासी भाड्यात १४.२ टक्के व वस्तूच्या वाहतुकीचे दर ६.५ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेऊन ही दरवाढ मंगळवारच्या मध्यरात्रीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र रेल्वे प्रशासनाकडून प्रवासी भाड्यात केलेला भाडेवाढीचा ‘प्रोग्राम’ हा फक्त तिकीट आरक्षण कार्यालयातीलच संगणकामध्ये दाखल झाला आहे. यामुळे मध्यरात्रीपासून आरक्षण तिकिटामध्ये भाववाढ झाली आहे. मात्र भाववाढीचा प्रोग्राम साधारण तिकीट (आरक्षण नसलेले) कार्यालयातील संगणकामध्ये दाखल झाला नाही. त्यामुळे साधारण तिकीट हे अद्याप जुन्या दरानेच मिळत आहे. मात्र येत्या शनिवारपर्यंत रेल्वे प्रवासी दरवाढ ही साधारण तिकिटांमध्येदेखील लागू केली जाईल, असे रेल्वे सूत्रांनी सांगितले. ज्या प्रवाशांनी २५ जूनपूर्वी आरक्षण तिकीट काढले आहे मात्र ते दरवाढीनंतर प्रवास करणार असल्याने प्रवाशांना दरवाढीचा फरक आरक्षण किंवा टीटीईकडे जमा करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)पोलीस निलंबितनाशिक : अंबड लिंकरोडवरील भंगारच्या दुकानात चोरी करणाऱ्या चोरट्याला नागरिक व दुकानमालकाने पकडले असता त्यास सोडून द्या, असे सांगणारा पोलीस कर्मचारी विजय म्हैसधुणे यास आयुक्तांनी निलंबित केले़ अंबड लिंकरोडवरील नूर ट्रेडर्स या दुकानात चोरी करताना संशयित मुन्नाकुमार उमेशप्रसाद व जोहरद अली या दोघांना पकडण्यात आले होते़ दुकानमालकाने अंबड पोलिसांना ही बाब कळविली असता त्यांना म्हैसधुणे या पोलीसाने चोरट्यास सोडून देण्यास सांगितले होते़ (प्रतिनिधी)