शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ओझरला रंगणार चुरशीच्या लढती

By admin | Updated: January 16, 2017 00:48 IST

गटात चौरंगी लढतीचे योग : गणातील उमेदवारीवर भविष्य ठरणार

सुदर्शन सारडा ओझरनिफाड तालुक्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा ओझर गट स्वर्गीय आमदार रावसाहेब कदम यांच्यापासून ते थेट विद्यमान आमदार अनिल कदम यांच्यापर्यंत प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेला मताधिक्य देत आलेला आहे. सर्वात जास्त लोकसंख्या असलेले हे गाव ज्या उमेदवाराला मताधिक्य देईल त्याचा विजय निश्चित हेदेखील समीकरण आहे, असे जुनी मंडळी सांगतात. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत हा गट इतर मागासवर्ग पुरुष या वर्गासाठी आरक्षित झाल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष ज्या ज्या गटांमध्ये असेल त्यात ओझर हे सर्वात अव्वल राहील यात शंका नाही.हा गट आमदार अनिल कदम यांचे घरचे मैदान असल्यामुळे आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत याच ओझर गटाने आमदारकी शाबूत ठेवली म्हणूनदेखील. दुसरीकडे गावातील इतर मातब्बर नेत्यांनी केलेली पूर्वतयारी पाहता सर्वात लक्षवेधी ओझर गट राहणार हे मात्र आताच निश्चित झाले आहे.वेळ आल्यास चौरंगी लढतीचे योग देखील ओझरकारांच्या नशिबी असण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून ओझरमध्ये तरी आमदार अनिल कदम घेतील तो निर्णय सर्वकाही समजला जात असला तरी गेल्यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुभवातून त्यांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची घेतलेली भूमिका भल्याभल्यांना चिंतेत टाकणारी आहे. ओझर गणात कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ असेल हे येणारा काळ ठरवेल. राज्यात युती जरी असली तरी स्थानिक पातळीवर स्वत:ची ताकत समजण्यासाठी भाजपा कुठल्याही परिस्थितीमध्ये युती करण्यास तयार नाही.दुसरीकडे सध्या ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी असलेल्या नागरिक आघाडीकडून विद्यमान सदस्य यतीन कदम हेच उमेदवार राहणार असून, गेल्या अनेक महिन्यापासून एचएएलच्या सहकार्याने रस्त्यांचे डांबरीकरण असो किंवा इतर विविध कामांच्या माध्यमातून ते कामालादेखील लागले आहेत.