शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मखमलाबाद येथे बुद्ध पौर्णिमा साजरी

By admin | Updated: May 16, 2014 00:24 IST

पंचवटी : संपुर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान तथागत गौतम बुद्ध यांची जयंती मखमलाबाद येथील सिद्धार्थनगरमध्ये साजरी करण्यात आली. यावेळी गौतम बुद्धांना अभिवादन करण्यात आले.

पंचवटी : संपुर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान तथागत गौतम बुद्ध यांची जयंती मखमलाबाद येथील सिद्धार्थनगरमध्ये साजरी करण्यात आली. यावेळी गौतम बुद्धांना अभिवादन करण्यात आले. जयंती सम्यक सम्बुद्ध शैक्षणिक संस्था यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार ॲड. उत्तमराव ढिकले, नगरसेवक दामोदर मानकर, ज्ञानेश्वर काकड, यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ढिकले यांनी गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या बुद्ध आणि धम्माविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी खीर वाटपाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष उमेश साळवे, महिंद्र साळवे, लक्ष्मी साळवे, रुपा साळवे, वनिता गवारे, जगदीश साळवे, महेश साळवे, नितीन दोंदे, सुमित गायकवाड, सुनिल खाने, आकाश साळवे आदिंसह नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)