शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हरतालिका उत्साहात साजरी

By admin | Updated: September 17, 2015 00:11 IST

हरतालिका उत्साहात साजरी

नाशिक : शहर परिसरातील महादेवाचे मंदिर तसेच इतर सार्वजनिक ठिकाणे बुधवारी महिलांच्या गर्दीने फुलून गेली होती. मंदिरा मंदिरांमध्ये शिव पार्वती मंत्रांनी वातावरण दरवळून निघाले होते.बुधवारी (दि. १६) शहरात सर्वत्र हरतालिका व्रत उत्साहात साजरे करण्यात आले. विवाहित स्त्रियांबरोबर कुमारिकांनीसुद्धा हरतालिका व्रताची मनोभावे पूजा केली. पार्वतीने हे व्रत करून शिवाला प्राप्त करून घेतले या आख्यायिकेनुसार आपल्यालाही उत्कृष्ट पती मिळावा तसेच लाभलेला पती दीर्घायुषी आणि आरोग्यवान होऊन आपल्यासाठी अनुकूल व्हावा यासाठी महिलांनी हे व्रत केल्याचे सांगितले.शहरातील तीन वर्ष वयोगटातील कुमारिकांनीसुद्धा हे व्रत केले होते. पहाटे लवकर उठून महिलांनी तीळ आणि आवळा यांचे मिश्रण असलेल्या चूर्णाने अभ्यंगस्नान केले. यानंतर पुरोहितांच्या हस्ते पौरोहित्य करवून घेत त्यांच्याकडून हरतालिका व्रतामागची संकल्पना समजावून घेत कहाणीचे श्रवण केले. यावेळी पुरोहितांनी महिलांना अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी आशीर्वाद दिले.पूजेच्या वेळी आरती, धूप, उदबत्ती यामुळे वातावरणात वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. रात्री महिलांनी जागरण करून भक्तिसंगीताचे सादरीकरण केले. हरतालिकेचा संपूर्ण दिवस उपवास केला. (प्रतिनिधी)