शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणीची अडतीस प्रकरणे न्यायप्रविष्ट

By admin | Updated: August 15, 2014 00:30 IST

जात पडताळणीची अडतीस प्रकरणे न्यायप्रविष्ट

 

नाशिक : समाजकल्याण विभागातील जात प्रमाणपत्र पडताळणी विभागाकडे प्रकरणे दाखल होण्याचा वेग कायम असून, अनेक प्रकरणी निकालीदेखील काढण्यात आली असल्याचा दावा पडताळणी विभागाकडून करण्यात आला आहे. नोकरीविषयक प्रकरणांच्या त्रुटींची मुदत गेल्या ३० जुलै रोजी संपल्यानंतर सदर प्रकरणांचा निपटारा केला जात असून, आतापर्यंत सुमारे दोन हजार पडताळणी दाखले देण्यात आले आहेत. नाशिक येथील विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी विभागाकडे नगर आणि नाशिक जिल्ह्यातील प्रकरणे दाखल होत असतात. गेल्या वर्षभरात या कार्यालयाकडे सुमारे १२ हजार २५९ प्रकरणे दाखल झाली होती. या प्रकरणांच्या पडताळणीचे कामकाज सुरू झाले आहे. यातील सुमारे दोन हजार प्रकरणांची पूर्तता करण्यात आली आहे. तसेच यातील ३८ प्रकरणांमध्ये उमेदवारांनी न्यायालायात धाव घेऊन पडताळणी विभागाच्या निर्र्णयाला आव्हान दिले आहे, तर दक्षता पथकाकडे सुमारे ५२३ इतकी प्रकरणे आहेत. सध्या १०,३४५ प्रकरणे अद्यापही शिल्लक आहेत. जात पडताळणीचे प्रमाणपत्र देताना अनेक पातळीवर काम करावे लागत असल्याने प्रकरणांच्या चौकशीत अनेक प्रकरणे अडकली आहेत. संबंधित उमेदवारांकडून अपेक्षित कागदपत्रे दाखल होत नसल्याने तसेच कागदपत्रांमध्ये खोडाखोड केली जात असल्याचीदेखील अनेक प्रकरणे समोर आल्याने अशा प्रकरणांवर निर्णय घेणे अवघड होऊन बसते. त्यामुळे प्रकरणांचा निपटारा करणे कठिण होऊन बसत असल्याचेही सांगण्यात आले. सध्या नोकरी आणि शैक्षणिक प्रकरणे निकाली काढली जात असून, यातील असंख्य प्रकरणे निकाली देखील काढण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)