शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कागदपत्रांची पूर्तता करतानाच उमेदवारांची दमछाक

By admin | Updated: June 21, 2015 01:22 IST

उमेदवारांची दमछाक नाशिक कृउबा निवडणूक :

मुंबई : कच्छी बांधवांनी आपल्या कार्यकुशलतेच्या जोरावर सर्वच क्षेत्रांत आपले नाव कमावले असून, राज्याच्या विकासातदेखील त्यांनी मोठा हातभार लावला असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी काढले. दादरच्या योगी सभागृहात ‘कच्छ शक्ती’ मासिकाच्या ३५व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. ते म्हणाले, ‘कच्छ शक्ती’च्या माध्यमातून संपादक हेमराज शहा यांनी समाज विधायक पत्रकारिता केली असून ते विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहीले आहेत.कच्छी बांधव वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्यात पुढाकार घेत आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत तो आपला समाज, गाव, राज्य यांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असतो. आज कच्छ रणाच्या बाहेर येऊन त्यांनी मोठे यश मिळवले आहे, असेही ते म्हणाले. खा. पवार यांच्या हस्ते नव्वदी पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला तसेच उल्लेखनीय कार्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)