शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्सला भिडण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
5
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
6
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
7
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
8
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
9
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
10
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
11
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
12
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
13
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
14
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
15
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
16
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
17
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
18
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
19
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
20
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 

अनधिकृत नळजोडणीविरुद्ध मोहीम ठप्प

By admin | Updated: May 11, 2017 02:04 IST

इंदिरानगर : वडाळागाव व पांडवनगरी परिसरातील अनधिकृत नळजोडणी आणि जलवाहिनीस विद्युत मोटारी लावून पाणी उपसणाऱ्यांविरुद्धची मोहीम थंडावली आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कइंदिरानगर : वडाळागाव व पांडवनगरी परिसरातील अनधिकृत नळजोडणी आणि जलवाहिनीस सर्रास विद्युत मोटारी लावून पाणी उपसणाऱ्यांविरुद्धची धडक मोहीम थंडावली आहे. त्यामुळे लाखो रुपयांची पाणीचोरी आणि कृत्रिम पाणीटंचाई सुरूच असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.गेल्या तीस वर्षांपासून वडाळागाव विकसित झालेले आहे. त्यापूर्वी हा संपूर्ण भाग शेतीमय होता. या भागात द्राक्ष व गुलाबाचे उत्पादन घेतले जायचे. परंतु जमिनीस भाव मिळत गेला तसतशी शेतकऱ्यांनी शेतजमीन विकायला सुरुवात केली. याठिकाणी कौलारू घरे आणि रहिवासी वसाहती तयार झाल्या. मेहबूबनगर, गुलशननगरसह परिसरात बहुतेक हातावर काम करून पोट भरणारे लोक आहेत. यामध्ये बहुतेक रहिवाशांनी मनपा विभागाची कोणतीही परवानगी न घेता प्लंबरद्वारे अनधिकृतरीत्या नळजोडणी करून घेतली आहे. तसेच जलवाहिनीतून सर्रास विद्युत मोटारींद्वारे पाणी खेचण्याचा सपाटा लावला आहे. वडाळागाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून कृत्रिम पाणीेटंचाई असून काही भागात चक्क गटारीचे पाणी येत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत त्वरीत कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.