शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खामखेडा परिसरात कोबी लागवडीची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 13:06 IST

खामखेडा : भाजीपाला वर्गीय कोबी पिकाच्या उत्पादनात खामखेडा गाव अग्रेसर असून त्याचे नाव गुजरात राज्यातील भाजीपाला मार्केटमघ्ये नाव प्रसिद्ध असल्याने दर वर्षी मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.त्यामुळे आता कोबी पिकाच्या लागवडीसाठी शेतकरी दिसून येत आहे.

खामखेडा : भाजीपाला वर्गीय कोबी पिकाच्या उत्पादनात खामखेडा गाव अग्रेसर असून त्याचे नाव गुजरात राज्यातील भाजीपाला मार्केटमघ्ये नाव प्रसिद्ध असल्याने दर वर्षी मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.त्यामुळे आता कोबी पिकाच्या लागवडीसाठी शेतकरी दिसून येत आहे.कोबी लागवड ही साधारण जुलै महिन्यात केली जाते.गेल्या पाच सहा वर्षांपूर्वी गावातील ठराविक शेतकरी कोबीची लागवड करीत असे त्यामुळे त्यांना कोबी विक्र ीसाठी गुजरात राज्यातील सुरत, अहमदाबाद, आदी ठिकाणी जावे लागत असे. परंतु गेल्या चार-पाच वर्षांपासून खामखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात कोबीची लागवड केली जात असल्याने आता गुजरात राज्यातील व्यापारी थेट शेतकºयाच्या बांधावर येऊन कोबीची खेरदी करीत आहे.काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कोबीची लागवड केली होती. पीकविक्र ीसाठी तयार झाले आणि सर्वत्र कोरोना व्हायरस रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने कोबी खरेदीसाठी व्यापारी आले नसल्याने पिकावर केलेला खर्चही वसूल झाला नाही. तरीसुद्धा काही ठिकाणी शेतकरी पावसाळी कोबी पिकाची लागवड करतांना दिसून येत आहे.----------------------गेल्या दोन-तीन वर्षापूर्वी या कोबी उत्पादनाने अनेक शेतकºयांचे स्वप्न फुलविले आहे.त्यामुळे या परिसरात शेतकरी हमखास कोबीची लागवड करतो. त्यामुळे गुजरात राज्यातील व्यापारी थेट शेतकºयांच्या बांधावर येऊन कोबी खरेदी करून करीत आहे.यामुळे शेतकºयाला बांधावर रोख पैसे मिळतात. शेतकरयाचे आडत हमाली, व गाडीभाडे तर वाचत त्याच बरोबर वेळेचीही बचत होते. ही कोबी शेतातून काढून ती गोणीत भरून त्या गोंणी गाडीत भरण्यासाठी मजुराची आवश्यकता असते.तेव्हा व्यापारी गावातील काही तरु ण मुलांना शेतातून कोबी काढून ती गोणी गाडीत भरून देण्यासाठी मजूर उपलब्ध करून देतात.तेव्हा त्यांना त्याबदल कमिशन मिळते. त्याच बरोबर स्थानिक मजुराना रोजगार उपलब्ध होतो.