शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

घोटी येथे घरफोडी

By admin | Updated: October 20, 2016 00:54 IST

दहशत : साडेतीन लाखाचा ऐवज लंपास

घोटी : शहरातील नवनाथनगर येथील भरवस्तीतील तांदूळ व भगर मिल व्यावसायिक तुषार इंदरचंद सुराणा यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करीत सुमारे तीन लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचे सोने व चांदीचे दागिने लंपास केले.मागील काही दिवसात घोटी शहरात धाडसी चोऱ्या झालेल्या असताना एकही चोरीची उकल झालेली नसून चोऱ्यांच्या घटनेत वाढ होत असल्याने शहरातील व्यापारीवर्ग भयभीत झाला आहे. वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी व्यापारी तसेच नागरिकांनी केली आहे.घोटी शहरातील नवनाथनगर येथील शहरातील तांदूळ व भगर मिल व्यावसायिक तुषार इंदरचंद सुराणा आपल्या कुटुंबासह राहतात. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरातील गेस्ट रूमच्या खिडकीचे गज तोडून घरात प्रवेश करून कपाटातील तीन लाख ५८ हजार रु पये किमतीचे सोन्या-चांदीने दागिने लंपास केले.दरम्यान, मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास सदरील प्रकार त्याचा लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठून याबाबतची तक्र ार दिली. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश शेळके, उपनिरीक्षक संदीप शिंदे, हवालदार सुहास गोसावी आदि करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांची मदत घेतली मात्र यश आले नाही.(वार्ताहर)