शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

द्याने शिवारातील यंत्रमाग कारखान्यातून धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:15 IST

---- विवाहितेचा छळ; पतीसह चौघांविरूद्ध गुन्हा मालेगाव : विहीर खोदण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व ...

----

विवाहितेचा छळ; पतीसह चौघांविरूद्ध गुन्हा

मालेगाव : विहीर खोदण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह चौघांविरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कविता राजेंद्र कुंवर (रा. आघार खुर्द) या विवाहितेने फिर्याद दिली आहे. पती राजेंद्र शामराव कुवर, सासरे शामराव गोमा कुवर, सासू विमलबाई शामराव कुवर, दीर शिवा शामराव कुवर, सारिका शिवा कुवर (सर्व रा. विटाई, ता. साक्री) यांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार तिडके करीत आहेत.

----

मुलीच्या कानातील सोने काढून घेणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा

मालेगाव : शहरातील तंजीलनगर भागात गल्लीत खेळणाऱ्या ६ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिच्या कानातील पाच हजार रुपये किमतीचे सोने काढून घेऊन मुलीला गिरणा नदीपात्राजवळ सोडून देणाऱ्या सना शेख आमीक (रा. हाजी अहमदपुरा) या महिलेविरुद्ध रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी फिरोजखान अय्युबखान पठाण यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोही हे करीत आहेत.

----

मागील भांडणाची कुरापत काढून तरूणाला मारहाण

मालेगाव : येथील मोतीबाग नाका परिसरात मागील भांडणाची कुरापत काढून चौघा जणांना रवींद्र दगडू निकम यांना चाकूने गंभीर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गणेश (पूर्ण नाव माहीत नाही) व इतर तीन जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी जखमी रवींद्र यांचा भाऊ योगेश दगडू निकम यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आखाडे हे करीत आहेत.