शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानाविषयी समाजात तोकडी जागृती

By admin | Updated: March 25, 2017 23:37 IST

नाशिक : समाजात अवयवदानाविषयी अत्यंत तोकडी जागृती असून, व्यापक व प्रभावी जागृतीची अद्यापही गरज आहे. अवयवदान काळाची गरज असून, ही चळवळ उभी रहावी आणि यासाठी तरुणाईने पुढे येणे आवश्यक आहे,

नाशिक : समाजात अवयवदानाविषयी अत्यंत तोकडी जागृती असून, व्यापक व प्रभावी जागृतीची अद्यापही गरज आहे. अवयवदान काळाची गरज असून, ही चळवळ उभी रहावी आणि यासाठी तरुणाईने पुढे येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अकराशे किलोमीटरची अवयवदान वारी करणारे सुनील देशपांडे यांनी केले. कुसुमाग्रज स्मारकात ‘संवाद’ संस्थेच्या वतीने ‘अवयवदान वारी : एक चळवळ’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी देशपांडे मुख्य वक्ते म्हणून बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर डॉ. भाऊसाहेब मोरे, रंजना देशपांडे, अभिमन्यू सूर्यवंशी उपस्थित होते. देशपांडे यांनी नाशिकच्या गाडगे मठापासून नागपूरमार्गे थेट आनंदवनपर्यंत अवयवदान जागृती पदयात्रा पूर्ण केली आहे. (प्रतिनिधी)‘त्या’ प्रसंगाने दिली ऊर्जावारीला सुरुवात केल्यानंतर आरोग्य विद्यापीठात पहिला कार्यक्रम झाला. यावेळी एका बसमधून आलेल्या इंग्रजी शाळेच्या सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी माझ्या हातात तब्बल १०५ पालकांचे अवयवदान संकल्पाचे अर्ज सोपविले. हा प्रसंग माझ्यासाठी स्फू र्तीदायक होता. यामुळे मला वारी पूर्ण करण्याची एक मानसिक ऊर्जा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.