शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

दिव्याचा पाडा येथे वृद्धाच्या खून प्रकरणी दोघांना अटक

By admin | Updated: September 11, 2014 00:16 IST

दिव्याचा पाडा येथे वृद्धाच्या खून प्रकरणी दोघांना अटक

हरसूल : पूर्ववैमनस्यातून दिव्याचा पाडा, ता. त्र्यंबकेश्वर येथे देवराम काशीराम दिवे (६२) यांचा पाण्यात बुडवून खून केल्याची फिर्याद काळू काशीराम दिवे यांनी हरसूल पोलिसांत दिली आहे.हरसूल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयताचा भाऊ काळू दिवे याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, देवराम दिवे हे माळेगाव येथून दिव्याचा पाडा येथे घरी येत असताना मनोहर दिवे यांच्या शेताजवळील नाल्यात पाण्यात बुडवून त्यांना जिवे ठार मारण्यात आले, अशी माहिती सपोनि रावसाहेब कीर्तीकर यांनी दिली आहे. हरसूल पोलिसांनी याप्रकरणी खंडू महादू दिवे, निवृत्ती पांडुरंग दिवे (रा. दिव्याचा पाडा) या दोघांना अटक करून नाशिक न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. सपोनि रावसाहेब कीर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नरेंद्र खैरनार, एएसआय अंबादास जाडर, हवालदार मनोहर चव्हाण, पोलीस नाईक मुरलीधर कामडी यांनी आरोपींना अटक करण्यासाठी व न्यायालयात हजर करण्यासाठी परिश्रम घेतले. पुढील तपास पेठ उपविभागीय पोलीस अधिकारी मोक्षदा पाटील या करीत आहेत.(वार्ताहर)