शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर येथे बीएसएनएल सेवेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 16:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राजापूर : येथील बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला असून गेल्या आठ दिवसांपासून सेवा बंद आहे. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले असून ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजापूर : येथील बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला असून गेल्या आठ दिवसांपासून सेवा बंद आहे. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले असून ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.भ्रमणध्वनी सेवा ही वारंवार विस्कळीत होते तर कधी कधी आठ ते दहा दिवस बंद राहते. राजापूर येथे बीएसएनएल चे कृषी योजनेचे मोठ्या संख्येने ग्राहक असून या ग्राहकांना दर मिहन्याला 141 चा रिचार्ज हा करावाच लागतो परंतु भ्रमणध्वनी सेवा व इंटरनेट सेवा कायमच खंडीत राहते.अनेक ग्राहकांनी वैतागून खाजगी कंपनीकडे आपले भ्रमणध्वनी क्र मांक पोर्ट केले आहे. बीएसएनएल सेवा वारंवार खंडीत व बंद राहत असल्याने त्याचा फटका राजापूर येथील गॅस एजन्सी व बँकेलाही बसतो. सध्या शेतकर्?यांचे पीक विमा भरण्याचे कामे सुरू असून मोबाईल सेवा बंद असल्याने आॅनलाइन प्रक्रि या वारंवार बंद पडत आहे.संबंधित अधिकार्?यांकडे तक्र ार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. इतर कंपन्यांची सेवा सुरळीत चालते मग बीएसएनएल सेवा का बंद पडते असा प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. वरिष्ठ अधिकार्?यांनी या प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानBSNLबीएसएनएल