शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रासेगाव तलावात आढळला मुलाचा मृतदेह

By admin | Updated: September 3, 2014 00:35 IST

रासेगाव तलावात आढळला मुलाचा मृतदेह

दिंडोरी : जांबूटके येथील कौटुंबिक वादाने घरातून पिता-पुत्र व दोन मुलीं निघून गेल्या त्यापैकी मुलाचा मृतदेह रासेगाव शिवारातील तलावात सापडल्याने खळबळ उडाली. सदर आत्महत्त्या की घातपात याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे, तर इतर तीन जण अद्याप बेपत्ता असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहे. येथील दिनकर भगवंत अपसुंदे (४०) यांचे तीन दिवसांपूर्वी पत्नीसोबत कौटुंबिक वाद झाले होते. यानंतर अपसुंदे हे मुलगा योगेश ( १३) , मुलगी वैशाली (१५) , जिजा (७) यांच्यासह नवीन महिंद्रा मॅक्झिमो या गाडीत घरातून निघून गेला होते.दरम्यान आज दुपारी योगेश याचा मृतदेह नासिक पेठ रस्त्यानजीक रासेगाव शिवारातील एका तलावात आढळल्याने एकच खळबळ उडाली . घटनेचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला . तलावाच्या कडेला दिनकर अपसुंदे यांचे पन कार्ड सापडल्याने इतर तिघेही तलावात असल्याचे संशयाने पोलिसांनी तत्काळ नाशिकला अिग्नशमन दलाला पाचारण केले . या पथकाने रात्री उशिरापर्यंत संपूर्ण तलावात शोध घेतला मात्र काहीही आढळले नाही . दरम्यान तपासात दिनकर यांचे त्याचे पत्नीशी काल संभाषण होवून तो मुलांना घेवून आळंदी येथे जात असल्याचे सांगितल्याची बाब समोर आली असून त्याचा भ्रमणध्वनी बंद असल्याने त्यांचा तपास लागलेला नाही पोलीस त्यांचा शोध घेत आहे . दरम्यान योगेश ने आत्महत्या केली कि त्याचा घातपात झाला याबाबत उलटसुलट चर्चा सुरु असून दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय शुक्ला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख , हवालदार बोरसे,पाटील आदि तपास करत आहे