शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

पंंचवटीतील ‘त्या’ वृद्धेचा खून

By admin | Updated: February 10, 2016 00:18 IST

पंंचवटीतील ‘त्या’ वृद्धेचा खून

पंचवटी : इंद्रकुंड परिसरातील वल्लभाचार्य आश्रमामध्ये आढळून आलेला मृतदेह सिंधूबाई माधवराव चव्हाण (७०) या महिलेचा असून, त्यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पंचवटीतील वल्लभाचार्य आश्रमातील एका खोलीत सिंधूबाई चव्हाण यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता़ श्रीकृष्ण मंदिराची देखभाल करून त्या उदरनिर्वाह करीत होत्या़ त्यांच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजारील व्यक्तींनी पंचवटी पोलिसांना दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून घराचे कुलूप तोडून बघितले असता चव्हाण यांचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता़पोलिसांनी हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला होता़ त्यामध्ये सिंधूबाई चव्हाण यांचा गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, पोलिसांनी श्वान पथकामार्फत या घराची तपासणी केली असून, श्वानाने गांधीज्योतपर्यंतचा मार्ग दाखविला आहे़ या खून प्रकरणी पंचवटी पोलीस तपास करीत आहेत़ (वार्ताहर)