शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या फिती लावून निषेध मोर्चा

By admin | Updated: June 24, 2016 00:03 IST

मनमाड : शहरातील विविध प्रश्नांकडे शासन दरबारी दुर्लक्ष

मनमाड : पाणीपुरवठ्यासह शहरातील विविध महत्त्वाच्या विकासकामांच्या प्रस्तावांची शासनदरबारी दखल घेतली जात नसल्याने शहराच्या खुंटलेल्या विकासाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी (दि. २३) शहरातून काळ्या फिती लावून मोर्चा काढण्यात आला. नगराध्यक्ष प्रवीण नाईक यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या निषेध मोर्चामध्ये विविध पक्ष, संघटना, संंस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.मनमाड शहरातील रस्ते, आरोग्य, पाणीपुरवठा यांसह विविध विकासकामांचे प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील सर्व राजकीय संघटना, पक्ष, संस्था यांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील छत्रे विद्यालय, इंडियन हायस्कूल, सेंट झेवियर्स शाळा, संत बार्णबा विद्यालयामधील विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. शहरासाठी पाणी द्या, रस्ते द्या अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.मोर्चामध्ये नगराध्यक्ष प्रवीण नाईक, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, राजाभाऊ अहिरे, दिलीप सोळसे, राजाभाऊ छाजेड, योगेश पाटील, शिवसेना गटनेते संतोष बळीद ,अल्ताफ खान, सुनील पाटील, मयूर बोरसे, प्रवीण सूर्यवंशी, नगरसेवक रवींद्र घोडेस्वार, बब्बू कुरेशी, अकबर सोनावाला, संतोष अहिरे, विठ्ठल नलावडे, अ‍ॅड. सुधाकर मोरे, विलास कटारे, दिलीप नरवडे, गंगाभाऊ त्रिभुवन, योगेश निकाळे, वाल्मीक आंधळे उपस्थित होते. (वार्ताहर)ं