शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

राणेंना अटक प्रकरणी येवल्यात भाजपची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:18 IST

येवला : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा शहर व तालुका भाजपाने निदर्शने करत निषेध व्यक्त केला. ठाकरे ...

येवला : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा शहर व तालुका भाजपाने निदर्शने करत निषेध व्यक्त केला.

ठाकरे सरकारच्या दबावाने करण्यात आलेली राणेंची अटक ही संविधानिक नसून सूड बुद्धीचे राजकारण आहे. सत्तेचा गैरवापर, पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग असून दडपशाहीने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यांचा बोजवारा उडाल्याचे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणी निवासी नायब तहसीलदार बाळासाहेब हावळे यांना निवेदन देण्यात आले.

त्यानंतर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे, प्रदेश सदस्य बाबा डमाळे यांनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात तालुकाध्यक्ष डॉ. नंदकिशोर शिंदे, संघटन सरचिटणीस नानासाहेब लहरे, दिनेश परदेशी, सुधाकर पाटोळे, संतोष काटे, दत्ता सानप, युवराज पाटोळे, गणेश गायकवाड, चेतन धसे, विशाल शिखरे, संतोष केंद्रे, गणेश खळेकर, बडा शिंदे, संजय जाधव, छगन दिवटे, केदारनाथ वेलंजकर, संतोष मुथा, मच्छिंद्र हाडोळे, राजू शिंदे, अमर पांगुळ, सागर नाईकवाडे, स्वप्नील वखारे, दीपक टकले, दत्ता पानसरे, नारायण शिरसाठ, हरिभाऊ पुणे, विशाल भांडगे, जालिंदर पवार, विशाल धुमाळ, योगेश हिवाळे, लहानू शिंदे, संदीप चव्हाण आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

येवला शहर भाजपाच्या वतीनेही शहर पोलीस ठाण्यात निषेधाचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर शहराध्यक्ष तरंग गुजराथी, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक प्रमोद सस्कर, मनोज दिवटे, राजू परदेशी, बापूसाहेब गाडेकर, मयूर मेघराज, राधेश्याम परदेशी, पुरुषोत्तम रहाणे, सुनील बाबर, कुणाल भावसार, ललित वखारे, प्रणव दीक्षित, विशाल कथवटे, पंकज पहिलवान, राजू नागपुरे आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

(२५ येवला २)

250821\25nsk_39_25082021_13.jpg

राणेंना अटक प्रकरणी येवल्यात भाजपची निदर्शने