शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

देवळाली कॅन्टोन्मेंटवर भाजपाचा झेंडा

By admin | Updated: January 13, 2015 00:27 IST

८ पैकी ६ जागांवर विजयी; शिवसेना आणि अपक्षाला एकेक जागा

देवळाली कॅन्टोन्मेंटवर भाजपाचा झेंडा८ पैकी ६ जागांवर विजयी; शिवसेना आणि अपक्षाला एकेक जागादेवळाली कॅम्प : देवळाली छावणी परिषदेच्या आठ वॉर्डाकरिता झालेल्या निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारत सहा जागांवर विजय मिळवला आहे, तर शिवसेना व अपक्ष यांना एकेका जागेवर समाधान मानावे लागले आहे. देवळाली छावणी परिषद पंचवार्षिक निवडणूक यंदा प्रथमच पक्षीय चिन्हावर लढविली गेली होती. शिवसेनेने स्वतंत्र व भाजपा-रिपाइं युतीने पॅनल निर्मिती केली होती, तर इतर पक्षांच्या उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. आठ जागांसाठी तब्बल ७२ उमेदवार रिंगणात होते. ८ जागांसाठी रविवारी झालेल्या मतदानामध्ये सरासरी ७० टक्के मतदान झाले होते. भगूर बसस्थानकासमोरील नूतन विद्यामंदिर येथे आज सकाळी ८ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीस प्रारंभ झाला. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास वॉर्ड क्रमांक १ चा निकाल घोषित होऊन भाजपा-रिपाइं युतीने खाते उघडले. वॉर्ड क्रमांक १ मध्ये रिपाइं-भाजपा युतीचे प्रभावती धिवरे- ८२७ मते मिळवुन विजयी झाल्या. तर अपक्ष शोभा पवार- ७६२, शिवसेनेच्या उषा आडके - ५६५, आशा दास- ५६०, रेखा भालेकर- १८३, रेखा चांदणे- ४९, शीतल थामेत- ३८, दीक्षा मोरे- ४०, चंद्रप्रभा केदारे - १८, आशा मोहिते - ३२, संगीता पवार - १५, अंजू थामेत- १० मते मिळाली.