शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला स्मार्ट करण्यात भाजप अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:16 IST

सिडको विभागातील प्रभाग क्र. २५,२७, २८ व ३१ येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, पालकमंत्री ...

सिडको विभागातील प्रभाग क्र. २५,२७, २८ व ३१ येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी विकासासाठी अनेक कामे केलीत. या कामांच्या बळावर महानगरपालिकेत सत्ता आणण्याची जबाबदारी सामूहिक असल्याने सर्वांनी आपला खारीचा वाटा उचलावा. विरोधक आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी काय षड‌्यंत्र करतील याचा नेम नाही. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांमध्ये आपापसात चढाओढ लागली असल्याने ते एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त राहिले व त्यामुळे दत्तक घेतलेल्या नाशिक शहराचा विकास होऊ शकला नाही, असा आरोपही महाले यांनी केला. याप्रसंगी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, अंबादास खैरे, गौरव गोवर्धने, कैलास बनकर, दत्ताकाका पाटील, मनोहर बोराडे, सोमनाथ बोराडे, बाळासाहेब गिते, मकरंद सोमवंशी, राजेश भोसले उपस्थित होते.

यावेळी सिडको विभागात उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमुळे अनेकांचा बळी गेला असून, या वीजवाहिन्या भूमिगत कराव्यात, गावठाण परिसरातील स्मशानभूमी दुरवस्था, उघड्या गटारी बंदिस्त करणे, महापालिका शाळेतील संरक्षक भिंतीची दुरवस्था, रस्ते खोदकाम झाल्यावर ते पूर्ववत न करणे, सांडपाणी घरात जाणे, पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन दुरुस्त न करणे यासारख्या समस्या नागरिकांनी शहराध्यक्ष रंजन ठाकरे समोर मांडल्या. यावेळी दादा कापडणीस, सुनील दातीर, प्रशांत खरात, डॉ. ज्योती पाटील, डॉ. आशालता दवळीकर, पुष्पा राठोड, मुकेश शेवाळे, राहुल कमानकर, सुयश मेने, चतुर्थी कदम, ऐश्वर्या गायकवाड, हर्षल चव्हाण, निलेश सानप, सुनील घुगे, जानू नवले, सम्राट गायकवाड आदी उपस्थित होते.