शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

‘भावली’ तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 01:07 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने सर्वच नद्या-नाले दुथडी भरून वाहतअसून, तालुक्यातील धरण साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कघोटी : इगतपुरी तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने सर्वच नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, तालुक्यातील धरण साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. दारणा धरण समूहातील भावली धरण परिसरात विक्रमी पाऊस झाल्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. या धरणासह त्रिंगलवाडी धरण, भाम व खापरी नदीचे पाणी दारणा नदीतून मोठ्या प्रमाणात दारणा धरणात येत असल्याने धरणाच्या साठ्यातही कमालीची वाढ झाली आहे. इगतपुरी तालुक्याला मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून झोडपून काढले आहे. या पावसामुळे तालुक्यातील सर्वच नदी-नाले दुथडी भरून वाहत असून,  दारणा नदीच्या उगमस्थानी असणाऱ्या भावली धरण परिसरात विक्रमी पाऊस झाल्याने दारणा धरण समूहातील अडीच टीएमसी  क्षमतेचे भावली धरण पूर्ण भरले  आहे. दारणा धरणातही पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने या ते ८१.५८ टक्के भरले आहे. तालुक्यातील घोटी येथे १३१ मिलिमीटर, तर घोटी येथे १४३ मिलिमीटर इतकी विक्र मी पावसाची नोंद झाली असून, तालुक्यात आतापर्यंत २०३० मिलिमीटर नोंद झाली आहे.