शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भाक्षी ग्रामपंचायत सदस्यांमध्ये फूट

By admin | Updated: September 11, 2014 00:30 IST

भाक्षी ग्रामपंचायत सदस्यांमध्ये फूट

सटाणा : बागलाण तालुक्यातील भाक्षी ग्रामपंचायतीचे सरपंच शरद जाधव यांनी आवर्तनानुसार पदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यामुळे इच्छुकांनी तिसऱ्या अपत्याचे हत्यार उपसले आहे. सदस्यांनी याप्रकरणी आयुक्तांकडे धाव घेतल्यामुळे सरपंचाचे धाबे दणाणले असून, सत्ताधाऱ्यामध्ये उभी फुट पडली आहे. भाक्षी ग्रामपंचायतीची गेल्या वर्षभरापूर्वी पंचवार्षिक निवडणूक झाली. अकरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत निवडणुकीनंतर महेश सोनवणे, रोहिदास अहिरे, सीमा निकम, इंदुबाई रौंदळ, संजय गवळी शरद जाधव या सहा सदस्यांनी आपला स्वतंत्र गट केला. त्यानंतर सर्वानुमते दहा महिन्यांचे रोटेशन ठरवून सरपंचपदी शरद जाधव व उपसरपंच महेश सोनवणे यांची अविरोध निवड करण्यात आली होती. दरम्यान कालावधी संपल्यानंतर उपसरपंच महेश सोनवणे यांनी गटप्रमुखांकडे राजीनामा सादर केला आहे. मात्र, जाधव यांनी पदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यामुळे सत्ताधारी गटात मतभेद निर्माण होऊन शब्द न पाळणाऱ्या जाधवांविरुद्ध आता सर्वच सदस्य एकवटले आहेत. त्यांनी तिसऱ्या अपत्याचे हत्यार उपसून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी आयुक्तांकडे धाव घेतल्यामुळे सरपंचाचे धाबे दणाणले आहे.