शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

भगूर शिवाजी चौक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:17 IST

शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा भगूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने सावरकर स्मारक व्यवस्थापक मनोज कुंवर नगरसेवक ...

शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

भगूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने सावरकर स्मारक व्यवस्थापक मनोज कुंवर नगरसेवक संग्राम करंजकर यांच्या हस्ते शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन करण्यात आले, तर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख व पालिका उपाध्यक्ष सुदाम वालझाडे यांच्या हस्ते शिवाजी महाराज स्वातंत्रवीर वि.दा.सावरकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मनसे शहराध्यक्ष कैलास भोर यांनी शिवराज्याभिषेक दिनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सुनील जोरे, योगेश बुरके, प्रशांत लोया, मंगेश मरकड, मनोज कुंवर, विजय घोडेकर, संभाजी देशमुख, संग्राम करंजकर, भूषण कापसे, संस्कार मरकड, चद्रकांत वालझाडे, नीलेश हासे, ओम देशमुख, संतोष मोजाड, श्याम देशमुख, श्याम भागवत आदी उपस्थित होते.

===Photopath===

070621\07nsk_36_07062021_13.jpg

===Caption===

  फोटो :- भगुरमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा करताना विविध पक्षाचे कार्यकर्ते नगरसेवक