शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना स्प्रेडर नव्हे, कोरोना स्टॉपर व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:13 IST

ओझर : सध्या कोरोना लाट ही पावसातल्या पुराच्या पाण्यासारखी फोफावतेय. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना स्प्रेडर नाही, तर कोरोना स्टॉपर व्हावे ...

ओझर : सध्या कोरोना लाट ही पावसातल्या पुराच्या पाण्यासारखी फोफावतेय. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना स्प्रेडर नाही, तर कोरोना स्टॉपर व्हावे असे आवाहन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले.

शासनाने कडक निर्बंध लागू केल्याने आता संख्या आटोक्यात येण्यास मदत होईल. खरेतर ग्रामीण गावागावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मालेगाव आणि निफाड यात आघाडीवर असताना याला ब्रेक करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळेच चेन ब्रेक करण्यासाठी आपण सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. सध्या तीच आपली प्राथमिकता बनली आहे, असे पाटील यांनी सांगितले. त्यासाठी काही गंभीर बाबी आपणासमोर आणू इच्छितो.

घरी क्वारंटाईन झालेले लोक आठवड्याच्या आत बाहेर पडून सुपर स्प्रेडर ठरत आहे. बाधित रुग्ण हा दोन आठवडे निरोगी माणसास संसर्ग पोहोचवू शकतो. मी बरा आहे, मला काही लक्षणं नाही, काहीच त्रास नाही, दम पण लागत नाही, सॅच्युरेशन, ऑक्सिजन लेव्हल नॉर्मल आहे अशी आपल्याच मनाला समाधानी करत सुपर स्प्रेडरची भूमिका बजावतात. प्रशासनाला दोष देण्यापेक्षा आपण मदत कशी करू शकतो हा विचार होणे आता गरजेचे आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. (१४ सचिन पाटील)

===Photopath===

140421\14nsk_7_14042021_13.jpg

===Caption===

१४ सचिन पाटील