शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

जोगलटेंभीच्या उपसरपंचपदी बर्डे

By admin | Updated: July 29, 2016 00:22 IST

जोगलटेंभीच्या उपसरपंचपदी बर्डे

नायगाव : सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभीच्या उपसरपंचपदी संजय बर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विष्णू तांबे यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी म्हणून उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. नूतन उपसरपंच निवडीसाठी सरपंच शशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. उपसरपंचपदासाठी संजय बर्डे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यावर सूचक म्हणून ग्रामपंचायत सदस्य उषा विलास जेजूरकर, तर अनुमोदक म्हणून भाऊसाहेब भास्कर यांनी स्वाक्षरी केली होती. निर्धारित वेळेत उपसरपंचपदासाठी बर्डे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. बैठकीस ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत जेजूरकर, सुरेखा पिंपळे, उज्ज्वला जेजूरकर, ग्रामसेवक एम. जी. शेख उपस्थित होते. उपसरपंच निवडीनंतर बर्डे यांचा सरपंच शशिकांत पाटील, धनलक्ष्मी पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर जेजूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बाबजी पाटील, कारभारी जेजूरकर, अनिल गाडेकर, बाळू जेजूरकर, अंबादास जेजूरकर, शरद कमोद, दिनकर उघाडे, सौरभ जेजूरकर, धनलक्ष्मीचे संचालक सुदाम कमोद, किसन पवार, गोविंद जेजूरकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)चिराई घाटात वृक्षारोपणाची मागणी सुरगाणा : तालुक्यातील सुरगाणा-बोरगाव रस्त्यावरील चिराई घाटात वृक्षारोपण करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. पावसाचे दिवस असल्याने या परिसरातील डोंगरमाथ्यावर व रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.