शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

साइडपट्ट्यांवर अखेर मलमपट्टी

By admin | Updated: July 18, 2016 00:53 IST

नामपूर-ताहाराबाद रस्ता : बांधकाम विभागाने घातले लक्ष; ठोस कामाची अपेक्षा

  द्याने : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे मृत्यूचा सापळा बनलेल्या नामपूर-ताहाराबाद रस्त्याच्या दुरुस्तीला मलमपट्टी स्वरूपात का असेना मात्र प्रारंभ झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी काही अंशी समाधान व्यक्त केले आहे.द्याने ते ब्राह्मणपाडे गावापर्यंत रस्त्याच्या साइडपट्ट्या खोल गेल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. दुरवस्था झालेल्या या रस्त्यावर अनेकांना जीव गमवावे लागले, तर काहींना अपंगत्व आले आहे. या वृत्ताची दखल घेत संबंधित विभागाने साइडपट्ट्यांवर मुरूम, मातीची मलमपट्टी करण्याचे काम हाती घेतले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नामपूर-ताहाराबाद रस्त्यावरील साइडपट्ट्यांमुळे अनेकदा साइडपट्ट्यांवर अखेर मलमपट्टीवाहनचालकांना खोल गेलेल्या साईडपट्ट्यांचा सामना करावा लागत असे. यातून अनेक वेळा वादाचे प्रकार घडत. अशा स्थितीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असत. त्यामुळेही अपघात घडत असताना थातूरमातूर कारवाई करण्यावर भर देण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. गुजरात राज्यात जाण्यासाठी हा सोयीचा मार्ग असल्याने वाहनांची वर्दळ असते. पावसाळ्यात रस्त्यावरील नादुरुस्त साइडपट्ट्यांमुळे अनेक वाहने घसरल्याच्या घटना घडल्या असताना रस्ता रूंदीकरण कामाचं घोडं अडलंय तरी कुठे? असा प्रश्न प्रवाशांना पडला होता. अनेकदा निवेदने, रास्ता रोको आंदोलन केले. ताहाराबादपासून ब्राह्मणपाडे गावापर्यंत रस्ता रूंदीकरण झाले असले तरी आसखेडा गावाजवळील शाळेजवळ साईडपट्ट्या खोदल्या गेल्या असल्याने त्वरित काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)