शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र. ७१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:21 IST

यावेळी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी देशाची एकता व अखंडतेचे महत्त्व सांगत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ...

यावेळी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी देशाची एकता व अखंडतेचे महत्त्व सांगत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता महत्त्वाची असल्याचे सांगितले. याप्रसंगी नगरसेविका हर्षा बडगुजर, नगरसेवक श्यामकुमार साबळे तसेच ज्येष्ठ नागरिक सोनवणे काका, जगन्नाथ कुर्‍हे, निकम मनपा हायस्कूलचे मुख्याध्यापक शिरोडे, दत्ता बुनगे, मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते, विनोद मेणे, किसन काळे, भगवान काकळुते, रूपाली ठोक, वंदना आरसुळे, प्रमिला पवार, कविता ओचानी, शैलजा भागवत, योगीता खैरे, सुवर्णा थोरात, प्रणीता ओतुरकर, शोभा मगर, बच्छाव मॅडम, प्रवीण गायकवाड, नवनाथ वारुंगसे, गणेश काजळे आदी उपस्थित होते.

प्रस्ताविक बाळासाहेब सातपुते यांनी, सूत्रसंचलन विनोद मेणे यांनी तर आभार किसन काळे यांनी मानले.

चौकट..

कोरोनायोद्धा म्हणून लोकप्रतिनिधी, समाजसेवक, परिसरातील डॉ. किरण बिरारी, डॉ. मंडलेचा, अक्षय घोडके, आरोग्य कर्मचारी, पोलीस, शिक्षक यांच्याप्रति शाळेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करीत त्यांचा सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

फोटो ओळीं:

बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र. ७१ मध्ये ध्वजारोहणप्रसंगी नगरसेवक सुधाकर बडगुजर, श्यामकुमार साबळे, हर्षा बडगुजर, बाळासाहेब सातपुते, शिरोडे आदी.

160821\16nsk_54_16082021_13.jpg

बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र.७१