शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

मणप्पुरम दरोड्यातील संशयितास जामीन

By admin | Updated: February 5, 2015 00:01 IST

मणप्पुरम दरोड्यातील संशयितास जामीन

नाशिक : बिटको चौकातील प्रतीक आर्केडमधील ‘मणप्पुरम फायनान्स लिमिटेड’वर पाच जणांनी सिनेस्टाईल सशस्त्र दरोडा टाकून सतरा किलो सोने व तीन लाखांची रोकड असा कोट्यवधींचा ऐवज लुटून नेल्याची घटना १ आॅक्टोबर २०१३ रोजी सायंकाळी घडली होती़ या लूट प्रकरणी पोलिसांनी अटक केलेला टोळीचा म्होरक्या राजदत्त राणे यास उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती साधना जाधव यांनी जामीन मंजूर केला आहे़ संशयित राणेच्या वतीने अ‍ॅड़ अनिकेत निकम यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला़ या टोळीचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला होता़ यानंतर संशयित राणे याने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता़राणेचे वकील अनिकेत निकम यांनी संशयित राजदत्त राणेची बाजू मांडताना न्यायालयात सांगितले की, राणेने हा दरोडा टाकलेला नसून या कटात सामीलही नाही़ तसेच कुठल्याही साक्षीदाराने राणेला ओळखलेले नाही़ पोलिसांनी ज्या जागेवरून सोने हस्तगत केलेले आहे त्या जागेशी त्याचा संबंध नाही़ जप्तीची प्रक्रिया ही सेक्शन २७ आॅफ एविडन्सनुसार नाही, तसेच पोलिसांनी ज्या पंचांची मदत घेऊन सोने जप्त केलेले आहे ते सराईत आहेत. त्यामुळे ही सर्व प्रक्रियाच संशयास्पद असल्याचे न्यायालयास सांगितले़ अ‍ॅड़ निकम यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून उच्च न्यायालयाने हा राणेचा जामीन मंजूर केला़ (प्रतिनिधी)