शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

खराब रस्त्यांमुळे पाठदुखी

By admin | Updated: August 21, 2016 23:23 IST

इगतपुरी : तालुक्यातील वाहनचालकांना दररोज करावी लागते कसरत

बेलगाव कुऱ्हे : रस्ते म्हणजे विकासाची नांदी समजले जातात; मात्र इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. अतिवृष्टीने अनेक रस्ते खराब झाली आहेत. घोटी-सिन्नर महामार्गावरील शेणीत येथे रस्त्याची अवस्था खूपच खराब झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही बाब फारशी गांभीर्याने घेतली जात नाही. रस्ते दुरुस्तीसाठी अन्य तालुक्यात वारेमाप खर्च होत असताना येथे मात्र खड्डे बुजविण्याचे सौजन्यही दाखविले जात नाही. पर्यायाने आधीच त्रस्त झालेले वाहनचालक मेटाकुटीस आले आहेत. तालुक्यातील रस्त्यांची पाहणी करून दुरु स्ती करावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा उपजिल्हाप्रमुख मनोज सहाणे यांनी दिला आहे. दयनीय स्थितीतील रस्त्यांमुळे वाहनचालकांना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा यामुळे मोठी कसरत करावी लागत आहे. जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत आहेवाहने चालविण्याचा खड्ड्यांचा अंदाज चुकल्याने अपघात होत आहेत. अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, नांदूरवैद्य, नांदगाव बुद्रुक, साकूर, जानोरी आदि गावांतील वाहनधारकांना अपरात्री कामावरून या रस्त्याने प्रवास करावा लागतो. बऱ्याच वेळा या रस्त्यावर छोटे मोठे अपघातदेखील घडले आहेत. दरम्यान, तालुक्यातील आदिवासी भागातील वडाचीवाडी ते नांदगाव बुद्रुक रस्त्यावरील बांडेवाडीजवळ एक छोटीसी सहासे ते सातशे माणसांची वस्ती असून, येथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. निवडणुका झाल्यापासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नसल्याने रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. आदिवासी व गोरगरिब ग्रामस्थया गैरसोयीमुळे मेटाकुटीस आले आहेत. आगामी काळात निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचे नागरिकांचे संतप्त सूर एकवटून आला आहे. आदिवासी जनतेशी संवाद साधला असता त्यांना हेही माहित नाही की, हा रस्ता कोणाच्या हद्दीतील आहे. तालुक्याची खरी ओळख आदिवासी म्हणून पटविणाऱ्या रस्त्याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी परिसरातून होत आहे.(वार्ताहर)