शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मंत्र्यांची हकालपट्टी करण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2016 07:32 IST

राधाकृष्ण विखे पाटील : पत्रकार परिषदेत आरोप

 लासलगाव : भ्रष्टाचाराचे आरोप असलेले एकनाथ खडसे यांना हटवून आपण घोटाळेबाज मंत्री मंत्रिमंडळात ठेवत नाही, असा खोटा देखावा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य मंत्रिमंडळातील भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या शिक्षणमंत्री विनोद तावडे, चिक्की घोटाळा करणाऱ्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व ब्लॅँकेट घोटाळ्यातील आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांची हकालपट्टी करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला.सोमवारी सकाळी लासलगाव येथील काँग्रेस नेते अशोकराव होळकर व गुणवंतराव होळकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते यांच्याशी पक्ष बांधणीबाबत चर्चा केली. नाफेडचे माजी अध्यक्ष चांगदेवराव होळकर, बाजार समिती सभापती जयदत्त होळकर, जगदीश होळकर, डॉ. विकास चांदर, विजय सदाफळ, मदनलाल बाफना, ओमप्रकाश राका, मोहनलाल दायमा, डॉ. विकास चांदर, महेश बाफना, भरत वडनेरे, अरविंद देसाई, बाळासाहेब बोरसे, संतोष ब्रह्मेचा यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत सुमारे एक तास कांदा प्रश्न, कांदा निर्यात, बाजार समितीचे नियमातील बदल, लोकसहभागातून करावयाची विकासकामे याबाबत माहिती घेतली. (वार्ताहर)