शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

सरासरी पाऊसमान अद्यापही कमीच

By admin | Updated: September 4, 2014 00:05 IST

सरासरी पाऊसमान अद्यापही कमीच

नाशिक : मागील वर्षाच्या तुलनेत सप्टेंबर उजाडूनही अद्याप पावसाने अपेक्षित सरासरी गाठली नसून, ३ सप्टेंबर २०१३ ला पावसाने सरासरीच्या ८४.६९ टक्के हजेरी लावली होती, ती यंदाच्या वर्षी अद्याप ६८. १० इतकीच राहिली आहे. गेल्या चोवीस तासांत झालेल्या १०५ मिलिमीटर पावसाच्या नोंदीत मात्र इगतपुरी तालुक्याने ६३ मिलिमिटर म्हणजे सर्वाधिक हजेरी लावली आहे.यंदाच्या मोसमात संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पूर्वाधातही पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. जिल्ह्णात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. जुलैच्या उत्तरार्धात व संपूर्ण आॅगस्टमध्ये मात्र पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्यांना वेग येऊन जिल्ह्णातील जवळपास ६ लाख ४० हजार ६०० हेक्टर क्षेत्रापैकी ५ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रावरील (८२.६८ टक्के) खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. तसेच जिल्ह्णातील वाघाड, भावली, वालदेवी, आळंदी, हरणबारी व केळझर ही धरणे शंभर टक्के तर शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ९२ टक्के, तसेच नांदूरमध्यमेश्वर-९५, भोजापूर-९८, चणकापूर-९० या धरणांमध्येही ९० टक्क्याच्या आसपास पाणीसाठा झाला आहे. (प्रतिनिधी)