शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

आज परिवहन कार्यालयात जप्त वाहनांचा लिलाव

By admin | Updated: June 26, 2014 00:47 IST

आज परिवहन कार्यालयात जप्त वाहनांचा लिलाव

 

पंचवटी : विविध करापोटी प्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव गुरुवारी (दि. २६) सकाळी ११ वाजता आरटीओ कार्यालयात करण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने वाहन तपासणीदरम्यान सात रिक्षा, एक पिकअप, एक डिलिव्हरी व्हॅन व एक टेम्पो ट्रॅव्हलर अशी दहा वाहने जप्त केली होती. या वाहनांचा कर थकलेला असल्याने तो वसूल करण्यासाठी लिलावप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सदर वाहने ही आरटीओ कार्यालयात निरीक्षणासाठी उपलब्ध असून, मालकांनी या वाहनांचा कर, तडजोड शुल्क भरल्यास लिलावप्रक्रिया रद्द करण्यात येईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. दरम्यान, वाहन तपासणीदरम्यान प्रादेशिक परिवहन विभागाने काही महिन्यांपूर्वी अशाचप्रकारे आणखी काही वाहने जप्त केली असून, त्यांचाही लिलाव करण्याची प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. सदर वाहनांच्या मालकांनी वाहने नेण्याबाबत कोणताही प्रतिसाद दिलेला नसल्याने ही कारवाई केली जाणार असल्याचे समजते. (वार्ताहर)