शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ स्तर न्यायालयासाठी प्रयत्न

By admin | Updated: March 25, 2017 22:29 IST

इगतपुरी : तालुक्यातील प्रकल्पग्रस्त आणि धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या संपादित जमिनींसह संभाव्य संपादन होणाऱ्या जमिनींबाबतचे अनेक दावे न्यायालयात प्रलंबित आहे.

इगतपुरी : तालुक्यातील प्रकल्पग्रस्त आणि धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या संपादित जमिनींसह संभाव्य संपादन होणाऱ्या जमिनींबाबतचे अनेक दावे न्यायालयात प्रलंबित आहे. अशा दाव्यांना तत्काळ निकाली काढण्यासाठी इगतपुरी न्यायालयात नव्या दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयाच्या मंजुरीसाठी युद्धपातळीवर कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांनी इगतपुरी वकील संघाला दिले. इगतपुरी तालुका वकील संघ बार असोसिएन आणि न्यायालयाच्या वार्षिक तपासणी कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. पक्षकारांना पिण्याचे पाणी, कॅँटिंगसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, इगतपुरीत न्यायाधीश व वकिलांचे संबंध चांगले असल्याने पक्षकारांना योग्य न्याय मिळत असून, अनेक दावे निकाली निघाले आहेत. तालुका वकील संघ बार असोसिएनचे अध्यक्ष अ‍ॅड. रतनकुमार इचम यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. अ‍ॅड. एन. पी. चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. युवराज जाधव यांनी समस्या मांडल्या. यावेळी इगतपुरी तालुका वकील संघ बार असोसिएनच्या वतीने ढवळे यांना निवेदन देण्यात आले. बार संघाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. रतनकुमार इचम, उपाध्यक्ष अ‍ॅड. शेख मोहम्मद अकबर चांद, सचिव यशवंत व्ही. कडू, सहसचिव अ‍ॅड. कैलास शिरसाठ, ग्रंथपाल अ‍ॅड. जितेंद्र शिंदे, सहग्रंथपाल अ‍ॅड. सुनील रोकडे, खजिनदार अ‍ॅड. सागर वालझाडे, लेखापरीक्षक अ‍ॅड. मुन्ना पवार, सदस्य अ‍ॅड. ओमप्रकाश भरिंडवाल, अ‍ॅड. सुशील गामपूर, अ‍ॅड. एन. एच. कातोरे, अ‍ॅड. प्रीती चांडक, प्रगती सुरते, बी. एन. वाजे, अ‍ॅड. एस. बी. पावर, युवाराज जाधव, एन. के. वालझाडे, डी. बी. खातळे, नदीम शेख, निलेश चांदवडकर, सोमनाथ भोसले, एस. एस. वाजे, विजय कर्नावट, एस. सहाणे, डी. एस. रवातळे, सतीश खडेलवाल, पंढरीनाथ गायकर, राजाराम जाधव आदि वकील उपस्थित होते. (वार्ताहर)