शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन युवतीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 01:24 IST

येवला : तालुक्यातील धुळगाव येथील अल्पवयीन युवतीला नात्यातील युवकाने पळवून तिचेवर अत्याचार केल्याची घटना घडली

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : तालुक्यातील धुळगाव येथील अल्पवयीन युवतीला नात्यातील युवकाने पळवून तिचेवर अत्याचार केल्याची घटना घडली असून, तालुका पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. धुळगाव येथे राहणाऱ्या पीडित युवतीस तिच्या नात्यातील राजेंद्र बबन जाधव (२४), रा. पाथरशेंबे, ता. चांदवड याने २ जून रोजी पळवून नेले होते. सदर बाबत युवतीच्या कुटुंबीयांनी येवला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. संशयित राजेंद्र जाधव याचे मोबाइल नंबरवर लक्ष केंद्रित करून मोबाइल नेटवर्क टॉवरचे लोकेशनवरून सिन्नर येथील औद्योगिक वसाहतीत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तात्काळ सिन्नर गाठून तेथून संशयित जाधव व युवतीस ताब्यात घेतले. त्यानंतर युवतीच्या चौकशीअंती संशयिताने युवतीवर अत्याचार केल्याचे उघड झाले. येवला तालुका पोलीस ठाण्यात संशयिता- विरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.