शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार नसल्याने आसऱ्यासाठी आलेल्या परप्रांतीय कुटुंबीयांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 23:15 IST

कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराने संपूर्ण जगासह देशात थैमान घातले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच चालला आसल्यामुळे अनेक परप्रांतीय कामगारा स्थलांतराचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो येथे थांबविण्यात आलेल्या परप्रांतीय कामगारांच्या कुटुंबीयांसाठी विविध जीवनावश्यक वस्तूंसहित भाजीपाल्याची मदत तहसील प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात येत आहे.

नांदूरवैद्य : कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराने संपूर्ण जगासह देशात थैमान घातले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच चालला आसल्यामुळे अनेक परप्रांतीय कामगारा स्थलांतराचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो येथे थांबविण्यात आलेल्या परप्रांतीय कामगारांच्या कुटुंबीयांसाठी विविध जीवनावश्यक वस्तूंसहित भाजीपाल्याची मदत तहसील प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात येत आहे.अत्यावश्यक सेवा वगळता सगळेच व्यावहार, व्यवसाय, छोटे-मोठे उद्योगधंदे बंद केले असल्याने परराज्यातील कामगार वर्ग हा आपआपल्या राज्यात परत जाण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतांना आठ दिवसांपूर्वी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर तसेच तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सदर परप्रांतीय नागरिकांना पिंप्री सदो जवळील एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी या शाळेत त्यांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था केली आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने या नागरिकांसाठी ‘एक हात मदतीचा’ या उपक्र मांतर्गत गाडी भरून विविध प्रकारचा भाजीपाला तहसीलदार अर्चना पागिरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. तसेच इगतपुरी जवळच असलेल्या सेंट्रल हॉल गुरुद्वार यांच्या वतीने या नागरिकांना दोन वेळचे जेवण तसेच दोन वेळेचा चहाची व्यवस्था केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या ठिकाणी इगतपुरी प्रशासनाच्या वतीने आरोग्य विभागाचे पथक तसेच पोलिस बंदोबस्तात काळजी घेतली जात असल्याचे तहसीलदार पागिरे यांनी सांगितले.याप्रसंगी मदत धामणगावचे सरपंच शिवाजी गाढवे, सदस्य अशोक गाढवे, सुनील गाढवे, नामदेव घुमरे, भरवीरचे सरपंच नवनाथ झनकर, गुरुद्वारचे सेवादार सुकदेवसिंग, स्वप्निल भंडागे, प्रकाश पारख, सोमनाथ बरतड, बापू झनकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न