शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

उसनवार पैशाच्या वादातून खून :  महालपाटणेची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:03 IST

गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आलेल्या मालेगाव तालुक्यातील सडक सौंदाणे येथील प्रभाकर दत्तू पवार यांच्या मारेकऱ्यास बारा तासांत ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली़ संतोष श्रावण कुवर (२०, रा़ मेशी, ता़ देवळा) याने उसनवारीतून हा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़

नाशिक : गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आलेल्या मालेगाव तालुक्यातील सडक सौंदाणे येथील प्रभाकर दत्तू पवार यांच्या मारेकऱ्यास बारा तासांत ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली़ संतोष श्रावण कुवर (२०, रा़ मेशी, ता़ देवळा) याने उसनवारीतून हा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़  देवळा तालुक्यातील मेशी-महालपाटणे रस्त्यावर शनिवारी (दि़ १६) प्रभाकर पवार यांच्या गळ्यावर वार करून खून केल्याची घटना घडली होती़ देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याची उकल करण्याचे आदेश ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दिले होते़ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे हे मध्यरात्रीच्या सुमारास मारेकºयाचा शोध घेत होते़ त्यांना मयत पवार यांच्यासोबत एक इसम मेशी गावातून महालपाटणे गावाकडे गेल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार पथकातील अधिकारी व कर्मचाºयांनी माहिती  काढून संशयित संतोष कुवर यास ताब्यात घेतले़  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, पोलीस उपनिरीक्षक एम़ एस़ रणमाळे, पोलीस हवालदार नामदेव खैरनार, अशोक जगताप, पोलीस नाईक जालिंदर खराटे, पोलीस शिपाई लहू भावनाथ, कपालेश्वर ढिकले, गणेश पवार, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, राजू वायकांडे यांनी तपास करून अवघ्या बारा तासांत संशयित कुवर यास अटक केली़ महालपाटणे रस्त्यावर घडलेल्या खुनातील संशयितास जेरबंद करणारे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक़  संशयित कुवरची गुन्हे शाखेने सखोल चौकशी केली असता त्याने काही दिवसांपूर्वी पवार यांच्याकडून दहा हजार रुपये उसनवार घेतले होते व या पैशांची ते वारंवार मागणी करीत होते़ शनिवारी पवार हे कुवरला दुचाकीवरून महालपाटणे येथे घेऊन जात असताना रस्त्यातच गाडी थांबवून पवार यांनी मला आत्ताच्या सर्व पैसे पाहिजे, नाहीतर मी तुला मारून टाकीन असे म्हटल्याने दोघांमध्ये झटापट झाली़ यावेळी संशयित कुवर याने दुचाकीच्या चावीस असलेले कटर काढून प्रभाकर पवार यांच्या गळ्यावर वार करून ठार मारल्याची कबुली दिली़

टॅग्स :Murderखून