शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

देशमाने येथे आशा, अंगणवाडी सेविकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:15 IST

पंचायत समिती सदस्य लक्ष्मीबाई गरूड यांनी सदर उपक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती प्रवीण गायकवाड हे होते. तर ...

पंचायत समिती सदस्य लक्ष्मीबाई गरूड यांनी सदर उपक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती प्रवीण गायकवाड हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संजय बनकर, सरपंच प्रमोद दुघड, भाऊसाहेब गरूड आदी उपस्थित होते. मान्यवरांचे हस्ते अंगणवाडी सेविकांचा यावेळी सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कोरोना महामारीच्या पहिली लाटेत एखाद्या घरामध्ये कोरोना रुग्ण आढळून आला किंवा दगावले तर त्यांच्या परिवारातील रक्तात नाते असलेले लोकसुद्धा जवळ येत नव्हते, अशा परिस्थितीत आपल्या जिवाची, परिवाराची पर्वा न करता सर्वेक्षण करण्याचे काम आशा व अंगणवाडी सेविकांनी केली आहे, म्हणून खऱ्या अर्थाने या कोविड योद्धा असल्याचे सभापती बनकर, गरूड यांनी यावेळी बोलताना सांगितले. पोषण आहार महा अभियान शुभारंभ सभापती संजय बनकर, सभापती गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. प्रकल्प अधिकारी उमेश बनकर यांनी आहाराबाबत मार्गदर्शन केले.

(१७ येवला १)

170921\17nsk_7_17092021_13.jpg

१७ येवला १