नाशिक : साध्वी प्रीतीसुधाजी यांचे देवळाली कॅम्प येथे आगमन झाले. कॅम्पमधील मातृतीर्थ येथे त्यांचे आगमन झाले असून, रविवारी (दि.२८) दुपारी तीन वाजता गुरूगौतमभक्ती होणार असल्याचे संयोजकांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)
साध्वी प्रीतीसुधाजी यांचे कॅम्पमध्ये आगमन
By admin | Updated: December 25, 2014 23:30 IST