शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जिंकण्यासाठी सेनेची रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:13 IST

महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टीचा साडेचार वर्षांतील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणा व या पक्षात असलेल्या गटबाजीचा फायदा उचलून ...

महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टीचा साडेचार वर्षांतील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणा व या पक्षात असलेल्या गटबाजीचा फायदा उचलून शिवसेना पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी खंबीर पावले उचला, असे आवाहन महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले.

या कार्यक्रमास शिवसेना उपनेते माजीमंत्री बबनराव घोलप, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल, दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे. नयना घोलप, मनपा गटनेते विलास शिंदे, माजी आमदार योगेश घोलप, ज्येष्ठ शिवसैनिक राजू अण्णा लवटे, युवासेना जिल्हाधिकारी दीपक दातीर, राहुल ताजनपूरे, भा.वि. सेना जिल्हा संघटक वैभव ठाकरे, प्रवीण तिदमे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ३१ प्रभागातील शिवसंपर्क अभियानात १२४ शाखा प्रमुखांचा सत्कार करण्यात आला.

250721\25nsk_21_25072021_13.jpg

शिव सेना मेळावा