शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे पालन करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:09 IST

गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर बुधवारी येथील पंचायत समिती सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी मार्गदर्शन केले.

सटाणा : गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर बुधवारी येथील पंचायत समिती सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी मार्गदर्शन केले. गणेशोत्सव काळात मंडळाचे कार्यकर्ते वीज चोरी, जुगार खेळताना आढळल्यास तसेच ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी ध्वनीक्षेपक वापराच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोद्दार यांनी स्पष्ट केले.दरम्यान पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, सहायक पोलीस अधीक्षक शशिकांत शिंदे यांनी गणेश मंडळांसाठी पोलीस विभागाकडून आदर्श मंडळ बक्षीस योजनेची माहिती दिली. विद्या सोनवणे, सरोज चंद्रात्रे, लालचंद सोनवणे, शैलेश सूर्यवंशी, विलास बच्छाव, मंगेश खैरनार, सचिन दशपुते, भीमराव पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीस उपनगराध्यक्ष पुष्पा सूर्यवंशी, संदीप सोनवणे, नगरसेवक निर्मला भदाणे, नितीन सोनवणे, मनोहर देवरे, पंकज सोनवणे, श्यामकांत बगडाणे, बापू अमृतकर, स्वप्नील बागड, अनिल उलके, तुषार कापसे आदी उपस्थित होते.नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी पालिका प्रशासनातर्फे गणेश मंडळांसाठी बक्षीस योजना जाहीर केली. तसेच पर्यावरण राखण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनानेदेखील पावले उचलली असून, लवकरच शहरात गणेश विसर्जनासाठी गणेशकुंड निर्मितीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच गावात अपघात टाळण्यासाठी ठिकठिकाणी फायबरचे गतिरोधक बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात येईल असेही शेवटी मोरे यांनी सांगितले.