शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नवमतदारांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन

By admin | Updated: July 3, 2017 00:15 IST

देवळा : १८ वर्ष पूर्ण झाली आहेत अशा व्यक्तींना नाव नोंदणी करण्याची संधी प्राप्त होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : दिनांक १ जानेवारी २०१७ रोजी ज्या व्यक्तींची वयाची १८ वर्ष पूर्ण झाली आहेत तसेच ज्यांनी अद्याप मतदार यादीमध्ये नाव नोंदवले नाही अशा व्यक्तींना आपले नाव नोंदणी करण्याची संधी दिनांक १ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीत प्राप्त होणार असून नवमतदारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार कैलास पवार यांनी मतदार नोंदणी मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी केले.महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेतेवेळीच मतदार नोंदणी अर्ज भरून घेतले जाणार असुन ज्या विद्यार्थ्यांची वयाची १८ वर्ष पूर्ण होतील अशा विद्यार्थ्यांचे नाव आपोआपच मतदार यादीत समाविष्ट होणार आहे. यासाठी सर्व प्रकारचे नमुना अर्ज विनामूल्य उपलब्ध आहेत. याकरिता तालुक्यातील ९५ मतदान केंद्रावर नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत तसेच ३१ जुलै पर्यंत काही आक्षेप अगर दावा असेल तर दाखल करता येणार आहे. ८ व २२ जुलै रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार पवार यांनी दिली. प्रास्ताविक आय आय शेख यांनी केले. यावेळी परदेशी, चंद्रकांत भोसले, ए. ए. ढूमशे, विजय अहीरे आदि उपस्थित होते.