शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

‘अंनिस’तर्फे संतप्त कार्यकर्त्यांचा मोर्चा

By admin | Updated: August 21, 2016 22:56 IST

येवला : तीन वर्षे होऊनही दाभोलकरांचे खुनी फरारच

येवला : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्त्या होऊन तीन वर्षे उलटली तरी त्याचे खुनी शोधण्यास पोलीस यंत्रणेला यश मिळाले नसून, येवल्यातील अंनिसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सरकारी अनास्था आणि पोलिसांची निष्क्रियतेविरोधात शांततामार्गाने निषेध करीत मोर्चा काढला व येवल्याचे तहसीलदार शरद मंडलिक यांना निवेदन देण्यात आले. शिफारशी वरिष्ठांना पाठविण्याचे आश्वासन तहसीलदार शरद मंडलिक यांनी मोर्चाकऱ्यांना दिले.मोर्चाचे संयोजक आणि अंनिस येवला शाखेचे कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना प्रतिगामी शक्तीवर कडाडून हल्ला केला. महात्मा गांधींपासून डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरेपर्यंत खुनी हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध, धिक्कारच नव्हे तर नायनाट करण्याचे आव्हान आज पुरोगामी शक्तीपुढे असल्याचे प्रतिपादन कोकाटे यांनी केले. यावेळी अंनिसचे येवला शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अजय विभांडिक, सुधाताई पाटील, नारायण डोखे, समीर देशमुख, दिनकर दाणे आदिंनी घटनेचा निषेध करत भाषणे केली. या मोर्चास बाबासाहेब शिंदे, भाऊसाहेब जगताप, नवनाथ शिंदे, रामनाथ पाटील, प्रा. एस.व्ही, निकुंभ, दौलतराव सुरासे, बबन कोकाटे, शिवाजी निमसे, भाऊसाहेब खराटे, नानासाहेब कोकाटे, अमोल सोनवने, सुजित बारे, बाबासाहेब कोकाटे, आदि कार्यकर्ते उपस्थीत होते. (वार्ताहर)