शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

मेथीच्या शेतात सोडली जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:31 IST

येवला तालुक्यातील राजापूर बाजार परिसरात सध्या मेथीची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने कवडीमोल दर मिळत आहे. दोन रुपयांना जुडी मिळत असल्याने अनेकांवर मेथी फेकून देण्याची वेळ आली आहे. कांद्याची रोपे मिळत नसल्याने शेतकºयांनी मेथीला पसंती दिली होती, मात्र प्रचंड आवकेमुळे मेथीला बाजारभाव नसल्याने परिसरातील शेतकºयांनी मेथीच्या शेतात जनावरे सोडल्याचे विदारक चित्र आहे.

ठळक मुद्देराजापूर : कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा संताप

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर बाजार परिसरात सध्या मेथीची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने कवडीमोल दर मिळत आहे. दोन रुपयांना जुडी मिळत असल्याने अनेकांवर मेथी फेकून देण्याची वेळ आली आहे. कांद्याची रोपे मिळत नसल्याने शेतकºयांनी मेथीला पसंती दिली होती, मात्र प्रचंड आवकेमुळे मेथीला बाजारभाव नसल्याने परिसरातील शेतकºयांनी मेथीच्या शेतात जनावरे सोडल्याचे विदारक चित्र आहे.बियाणांसाठी केलेला खर्चही वसूल झाला नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. मेथीची मोठी आवक झाल्याने फुकटही कोणी घ्यायला तयार नाही. शेतकºयांना बियाणांसाठी एकरी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च झाला असून, हाती काही आले नाही. त्यामुळे मेथीच्या शेतात जनावरे चरावयास सोडून दिल्याची प्रतिक्रिया संतप्त शेतकºयांनी दिली. त्याचप्रमाणे रब्बीची पिकेही धोक्यात आहेत.सध्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मावा व करपा रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मेथी महिना-दीड महिन्यात येत असल्याने बºयाच शेतकºयांनी कांद्याची रोपे नसल्याने मेथीला पसंती दिली, मात्र मेथीचे भाव गडगडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. यावर्षी संपूर्ण रब्बी हंगामातील पिकांवर औषधांचा खर्च वाढला आहे. एवढे करूनही असे झाले तर कर्जाचा डोंगर शेतकºयांच्या माथी राहील. सध्या कांद्याला दर असल्याने शेतकरी कांद्यासाठी मोठी कसरत करीत आहेत. राजापूर परिसरातील कांदा पीक अजून एक महिन्याच्या आसपास निघेल. तोपर्यंत बाजारभाव टिकेल की नाही, याची अजिबातच शाश्वती नाही.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र