शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

..अन् धुळीपासून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:15 IST

सुरत-शिर्डी महामार्गाच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच संबंधित विभागास जाग आली आहे. या रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने व अपघातांचे प्रमाण वाढले होते. परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको केला होता. लोकमतमध्ये प्रसिद्ध प्रशासनास जाग आली असून, ठेकेदाराने रस्त्यावर पाणी मारण्यास प्रारंभ केला आहे. नागरिकांची धुळीपासून सुटका झाली आहे.

ठळक मुद्देदिलासा : रास्ता रोकोनंतर प्रशासनास जाग; महामार्गाच्या कामास गती

पिंपळगाव बसवंत : सुरत-शिर्डी महामार्गाच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच संबंधित विभागास जाग आली आहे. या रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने व अपघातांचे प्रमाण वाढले होते. परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको केला होता. लोकमतमध्ये प्रसिद्ध प्रशासनास जाग आली असून, ठेकेदाराने रस्त्यावर पाणी मारण्यास प्रारंभ केला आहे. नागरिकांची धुळीपासून सुटका झाली आहे.या रस्त्यावर वाहनांची रहदारी अधिक आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना कामामुळे उडणाºया धुळीच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. अनेकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. धूळ उडू नये व काम जलद गतीने पूर्ण व्हावे तसेच या रस्त्यावर पाणी मारावे यासाठी येथील नागरिकांनी रविवारी (दि. २०) रास्ता रोको केला केला होता. या आंदोलनाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच संबंधित ठेकेदार जागा झाला व कर्मचाऱ्यांना सूचना करत पाणी मारण्यास सुरुवात केली.सुरत-शिर्डी राज्य महामार्गाचे दुहेरी महामार्गात रु पांतर झाल्याने या रस्त्याचे नव्याने सिमेंट काँक्रि टीकरण करण्यात येत आहे. मात्र संथ गतीने काम सुरू असल्याने व रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागत होते. परंतु आता रस्त्यावर पाणी मरण्यास प्रारंभ झाल्याने धुळीपासून नागरिकांची सुटका झाली असली तरी उर्वरीत काम तत्काळ मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त काण्यात येत आहे.या रस्त्यावर वाहनांमुळे धूळ मोठ्या प्रमाणात उडते. दुचाकी, चारचाकी वाहनांना समोरून किंवा पाठीमागून येणारी वाहने दिसत नाही. याबाबत संबंधित ठेकेदारास वेळोवेळी सांगूनही पाणीदेखील मारले जात नव्हते. त्यामुळे रास्ता रोको केला होता. तसेच ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनास जाग आली आहे. धुळीपासून सुटका झाली असली तरी उर्वरित काम तत्काल मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.- अक्षय विधाते,वाहनधारक, पिंपळगाव बसवंत

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा