शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

संघाचा स्वयंसेवक राष्ट्रपती झाल्याचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:50 IST

समाधान : कोविंद यांना नाशिकमध्ये निमंत्रित करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : देशाचे पंधरावे राष्ट्रपती असलेले रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर नाशिकमध्ये संघ कार्यकर्त्यांना विशेष आनंद झाला आहे. संघाचा सामान्य स्वयंसेवक राष्ट्रपती झाल्याचा आनंद असल्याच्या भावना ज्येष्ठ स्वयंसेवकांनी व्यक्त केल्या, तर आजवर नाशिकशी संबंध नसला तरी कोविंद यांना राष्ट्रपती म्हणून नाशिकमध्ये निमंत्रित करण्याचा मानसही ज्येष्ठ स्वयंसेवक राजाभाऊ मोगल यांनी व्यक्त केला.रामनाथ कोविंद उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. संघ देईल तो आदेश मान्य करीत त्यांनी आजवर काम केले आहे. स्वयंसेवक म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी कामं केले असले तरी नाशिकशी तसा त्यांचा कोणताही संबंध आला नाही. किंबहूना त्यांच्याबरोबर कामाची संधी नाशिककर स्वयंसेवकांना मिळाली नाही. तथापि, संघाची खडतर वाटचाल आणि त्यातून संघाचा एक स्वयंसेवक म्हणून कामकाज करणारा कार्यकर्ता देशाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचल्याबद्दल आनंद व्यक्त केला. दरम्यान, भाजपाच्या वतीनेदेखील कोविंद यांच्या निवडीबद्दल आनंदोत्सव व्यक्त केला. अर्थात, मुख्यालयात म्हणजेच भाजपाच्या मुख्यालयाजवळ जल्लोष न करता मंडल स्तरावर पेढे वाटप करण्यात आल्याचे सांगण्यात आले.