सुरगाणा तालुक्यातील केम डोंगरात उगम पावलेली व गुजरातमधील साखरपाळजवळील घनदाट जंगलातून अरबी समुद्राकडे वाहणारी अंबिका नदी निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे.
अरबी समुद्राकडे वाहणारी अंबिका नदी
By admin | Updated: August 15, 2014 00:32 IST