शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला कृषी विभागाचे आंदोलन

By admin | Updated: August 13, 2014 00:40 IST

निवेदन : ..तर आमरण उपोषण करण्याचा इशारा

कळवण : तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील तांत्रिक संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी दि. ११ आॅगस्टपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार अनिल पुरे यांना सादर करण्यात आले.शासनाने सात दिवसांच्या आत निर्णय न घेतल्यास मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे. कृषी संघटनेच्या मागण्यांसाठी महासंघाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत महासंघाशी संलग्न ५ केडर संघटनाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात येऊन ११ पासून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाचा दुसरा दिवस असून, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली.आंदोलनात तालुका कृषी अधिकारी जितेंद्र शहा, मंडळ कृषी अधिकारी पी. जे. पाटील, कृषी पर्यवेक्षक आर. एम. निकम, के. एल. भरते, ए.जी. बागुल, के. डी. पटेल, बी.एच. थोरात, कृषी सहाय्यक एस. वाय. सावंत, एस.वाय. चव्हाण, आर. के. सावंत, ए. बी. भगत, योगेश वाघ, के. जी. पवार, एम. एस. नंदाळे, पी. एम. आहेर, अमोल पाटोळे एस. के. बहिरम आदि सहभागी झाले होते.