शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष, सभापतींसह ८१ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:12 IST

नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मंगळवारी (दि.२५)आजी-माजी संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मंगळवारी (दि.२५) विद्यमान अध्यक्ष माजी खासदार प्रताप सोनवणे, सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे, संचालक रवींद्र देवरे, दिलीप पाटील, भाऊसाहेब खातळे, दिलीप मोरे यांच्यासह आजी-माजी संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आतापर्यंत एकूण ८१ उमेदवारी अर्ज दाखल, तर ६४२ अर्जांची विक्री करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत अध्यक्ष पदासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांमध्ये विजय पवार, यशवंत अहिरे, विजयकुमार निकुंभ, दिलीप मोरे यांचा समावेश आहे. सभापतिपदासाठी विजय पवार, यशवंत अहिरे, माणिकराव बोरस्ते, दिलीप मोरे तसेच विद्यमान अध्यक्ष प्रताप सोनवणे, उपसभापती पदासाठी विजय पवार, मनोहर देवरे, दिलीप दळवी,उद्धव निरगुडे, बाळासाहेब पाटील, अशोक सावंत, भाऊसाहेब मोरे, पांडुरंग सोनवणे, कैलास अहिरे, अरुण वाघ, दिलीपराव मोरे यांचे, तर सरचिटणीस पदासाठी विद्यमान सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे, विजय पवार, तसेच विद्यमान अध्यक्ष प्रताप सोनवणे यांचा समावेश आहे. चिटणीस पदासाठी विजय पवार, मनोहर देवरे, दिलीपराव मोरे, डॉ. विलास बच्छाव,डॉ. भाऊसाहेब मोरे, दत्तात्रय ढिकले, उद्धव निरगुडे यांचा समावेश आहे. तसेच इगतपुरी तालुका संचालक पदासाठी विद्यमान संचालक भाऊसाहेब खातळे यांच्यासह दामोदर पागेरे, विजय कडलग, वसंत मुसळे, बाळू कुकडे, बाबूराव गोवर्धने, कळवण-सुरगाणा तालुका संचालक पदासाठी विद्यमान संचालक रवींद्र देवरे तसेच नारायण हिरे, बाजीराव पवार, विजय पवार, अशोक पवार, दादाजी पाटील, राजेंद्रनाथ पवार, नांदगाव तालुक्यासाठी विद्यमान संचालक दिलीप पाटील यांच्यासह तेज कवडे, प्रकाश कवडे, साहेबराव पाटील, मनसुख पाटील यांनी, तर बागलाण तालुक्यातून मधुकर कापडणीस, माजी जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी, दिलीप दळवी, मनोहर देवरे, चंद्रकांत कापडणीस, खेमराज कोर, बाळासाहेब पाटील यांच्यासह १४ अर्ज दाखल झाले आहेत. मालेगाव तालुक्यातून दशरथ निकम व काशीनाथ पवार, येवला तालुक्यातून रामहरी संभेराव, विठ्ठलराव शेलार यांच्यासह ११ अर्ज दाखल झाले आहेत. सिन्नर तालुक्यातून राजेंद्र चव्हाणके व अशोक मुरकुटे, देवळा तालुक्यातून योगेश अहेर, नाशिक तालुक्यातून बाळकृष्ण हांडोरे, दिलीप थेटे, पुंडलिक थेटे यांनी अर्ज दाखल केले आहे. येत्या २७ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.